Home गडचिरोली रेपनपली जवळ खड्ड्यात टाकले सूरजागड ची लोहदगड..!! माजी.जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सुरजागळ...

रेपनपली जवळ खड्ड्यात टाकले सूरजागड ची लोहदगड..!! माजी.जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सुरजागळ वर रोष व्यक्त केले..!!

132

आशाताई बच्छाव

IMG-20220903-WA0038.jpg

रेपनपली जवळ खड्ड्यात टाकले सूरजागड ची लोहदगड..!!

माजी.जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सुरजागळ वर रोष व्यक्त केले..!!                            गडचिरोली,(सुरज गुंडमवार)

एटापली तालुक्यातील सूरजागड येतील लोहखनिज घेवुन दररोज मोठमोठे ट्रक वाहतूक करत आहेत,त्यामुळे आलापली-आष्टी रस्ता तर पूर्णपणे खड्डे पडून वाहतुकीस अडचण होतच आहे.मात्र आलापली सिरोंचा मार्गांनी पण सदर वाहतूक सुरू असून काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दामरंचा जात असताना रेपनपली जवळ ट्रक खड्ड्यात अडकला होता तेंव्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी स्वतः जेसीपी बोलून लोहखनिज घेवून जाणाऱ्या ट्रक मधील लोहदगड सदर रस्त्यावर वरील खड्ड्यात टाकुण मार्ग मोकळा करण्यात आली.यावेळेस माजी प.स.सभापती भाष्कर तालांडे, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली येथील प्रतिस्टित नागरिक मा.अग्रवाल भय्या व इतर नागरिक उपस्तीत होते..!!

Previous articleगणेश मंडळातर्फे कमळेवाडीत आरोग्य शिबिर संपन्न.
Next articleसावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन सांत्वन….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.