Home नांदेड पोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे नागरीकांना आव्हान ..API जाधव

पोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे नागरीकांना आव्हान ..API जाधव

189

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0044.jpg

पोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे नागरीकांना आव्हान ..API जाधव

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क

पोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे सर्व नागरीकांना आव्हाण करण्यात येत आहे. की. नांदेड जिल्हा मध्ये व पोलीस स्टेशन मुक्रमाबाद हध्दीमध्ये चोर आले चोर आले तसेच लहान मुलांनची चोरी करणारी टोळी फिरत आहे अशी अफवा पसरवीली जात आहे. तसेच आज रोजी पोलीस स्टेशन मुखेड हध्दीमध्ये आहिल्याबाई होळकर नगर येथे तिन ईसमांना नागरीकांनी पकडुन पोलीसांचे हवाली केले होते त्यांची चौकशी करण्यात आली असुन सदरची मुले हि भिक्षा मागण्यासाठी फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, सोशल मिडीया वरील मॅसेज वर व ईतर कोणत्याही आफवांवर विश्वास ठेवु नये तसेच आपणास कांहि संशय वाटल्यास पोलीस स्टेशन मुक्रमाबाद येथे व डायल 112,100 नंबर वर फोन करुन माहिती दयावी कोणतेहि संशय पकडुन मारहाण करुन कायदा घेवु नये असे आवाहन मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे API संग्राम जाधव यांनी केले.

Previous articleअखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंचच्या उमेदवारांना विजयी करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे पदवीधर
Next articleअटक वारंटी मध्ये करण्या साठी लाच स्वीकारताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.