Home कोल्हापूर अटक वारंटी मध्ये करण्या साठी लाच स्वीकारताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात.

अटक वारंटी मध्ये करण्या साठी लाच स्वीकारताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात.

55
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0055.jpg

अटक वारंटी मध्ये करण्या साठी लाच स्वीकारताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात.

राहुल शिंदे पेठवडगाव: न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंट मध्ये मदत करण्यासाठी 2 हजाराची लाच मागणार्‍या एका पोलिसाला लाचलूचपात पथकाने ताब्यात घेतले आहे. नामदेव औदुंबर कचरे(वय३६, पोलीस नाईक ,ब.नं. 837,नेम.हातकणंगले पोलीस ठाणे , सध्या रा.राजपललू मंगलकार्यालय जवळ,उचगाव,ता.करवीर) असे त्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांच्या विरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. सदर वॉरंट प्रकरणामध्ये अटक न करता मदत करण्यासाठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना नामदेव औदुंबर कचरे याला लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे.
कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबयेरेकर, पोलीस कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने,पोना.सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयुर देसाई, चालक विष्णू गुरव या पथकाने केली आहे.

Previous articleपोलीस स्टेशन मुक्रमाबाद तर्फे नागरीकांना आव्हान ..API जाधव
Next articleजिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे वाचन दिन साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here