Home रत्नागिरी पहिली स्वदेशी INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल

पहिली स्वदेशी INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल

142

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0011.jpg

पहिली स्वदेशी INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते INS विक्रांतचे उद्घाटन होणार आहे. भारतीय नौदालात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रात लढाऊ ताफ्यात सामील होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोची येथील उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होईल.

Previous articleगणपतीपुळे येथे हजारो भाविकांनी घेतले “श्रीं” चे स्पर्श दर्शन
Next articleआष्टी, एटापल्ली, आलापल्ली व सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे दुरवस्थेसाठी भाजप सरकार जबाबदार – माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.