Home गडचिरोली !खासदार अशोक भाऊ नेते यांची सांत्वन भेट!!

!खासदार अशोक भाऊ नेते यांची सांत्वन भेट!!

200

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0050.jpg

!!खासदार अशोक भाऊ नेते यांची सांत्वन भेट!!        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चामोर्शी दिनांक 30 आगष्ट 2022 – येथील भाजपा नगरसेविका सौ सोनाली ताई आशीष पिपरे यांच्या
आई ,भाजप नगरसेवक आशीष पिपरे ,यांच्या सासू संध्या सुरेश तालेवार वय 50 रा, गडमौशी ,ता सींदेवाही , जिल्हा चंद्रपूर यांचे आज दिनांक 29, आगष्ट रोजी चंद्रपूर येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले बातमी मिळताच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी आज चंद्रपूर येथील तालेवार परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन नगरसेविका आशीष भाऊ पीपरे सोनाली ताई पिपरे दोन मुली व जावई व नातवंड व आप्त परिवार यांचे सांत्वन केले स्व , संध्याताई यांची
अंत्ययात्रा चंद्रपूर येथून आज दिनांक 30 आगष्ट रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपुर येथिल गुरुव्दारा जवळ असलेल्या राहते निवासस्थान येथून निघाली व मोक्षधाम येथे शेकडो आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आली ,

Previous articleस्वयं-रोजगार करण्याचा आदिवासी महिलांचा निर्धार कौतुकास्पद -डॉ. शिलू चिमुरकर यांचे प्रतिपादन
Next articleध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी- जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.