Home कोल्हापूर जिनियस स्कूल मध्ये अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन.

जिनियस स्कूल मध्ये अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन.

139

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0038.jpg

जिनियस स्कूल मध्ये अटल टिकरिंग लॅबचे उद्घाटन.
पेठ वडगाव राहूल शिंदे:जिनिअस इंग्लिश मीडियम स्कूल अटल टिकरिंग लॅबचे उदघाटन आ.जयंत आसगावकर् यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त एल.के.वाघमारे होते.प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष महेश पोळ यांनी केले. यावेळी रिंकु सकपाळ, पुनम गुरव यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अपर्णा पोळ, यश पोळ, अभिजीत गायकवाड, सुकुमार संकपाळ,प्रवीण पाटील,सुरेश माने,प्रकाश भंडारे,सुनील लोंढे, संताजी भोसले अमित पानारी उपस्थित होते.सूत्रसंचालन लिबा मोमीन, श्रावणी चव्हाण यांनी केले.आभार सविता काटकर यांनी मानले.

Previous articleमुरुमगाव येथील धान्य घोटाळ्याची चौकशी करा – रोशन कवाडकर
Next articleस्वयं-रोजगार करण्याचा आदिवासी महिलांचा निर्धार कौतुकास्पद -डॉ. शिलू चिमुरकर यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.