Home नाशिक नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची कार्यकारणी निवड.       

नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची कार्यकारणी निवड.       

104

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0032.jpg

नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन ची कार्यकारणी निवड.                                    नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत नांदगांव फोटोग्राफर असोसिएशन ची 2022/23 या वर्षा ची कार्यकारणी ही जागतिक छायाचित्रकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व संस्थापक अध्यक्ष चंचल गंगवाल यांचे काका स्व.रमणलाल शांतीलाल गंगवाल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या नंतर नवीन कार्यकारणी ही आसोशीएशन संस्थापक व मार्गदर्शक चंचल गंगवाल व विजय भावसार यांचे सह सर्व सभासद यांचे उपस्थितीत सदर कार्यकारणी निवडण्यात आली ती खालील प्रमाणे
अध्यक्ष- दिनेश रूणवाल
उपाध्यक्ष- शरद आहेर
सचीव – सचिन पांडे
सह सचिव- अमोल राऊत
सघटक – निलेश्वर पाटील
सह सघटक – सुहास पुंणताबेकर
कार्याध्यक्ष – विक्की कदम
खजिनदार – दत्तु अवारे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी फोटोग्राफर मंगेश सोणस,निलेश बोरसे,विकी दडंगवाळ,शंकर विसपुते,गोरख जाधव,पप्पू पवार,मयूर गायकवाड,सतीष राठोड, अफताफ शेख,विनायक भावसार,प्रवीण आहेर,,रवी ठाकरे,रितेश आहेर, विनोद दाभाडे,विशाल पगार,युवराज मोहिते,सचिन वाघ,रवींद्र ठाकरे,विशाल सूर्यवंशी, गौरव रूनवाल,किरण चव्हाण,संदीप काजळे आदी फोटोग्राफर उपस्थीत होते.
यावेळी .
तसेच मा. अध्यक्ष गणेश सरोदे यांनी आभार मानले.
राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleचामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या कामाला लवकरच बांधकामाला होणार सुरुवात आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleमनमाडला डाँक्टरांस रुग्णाच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.