Home गुन्हेगारी मनमाडला डाँक्टरांस रुग्णाच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण

मनमाडला डाँक्टरांस रुग्णाच्या नातेवाईकाकडून बेदम मारहाण

159

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0036.jpg

नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                    मनमाड शहरातील- चुकीचे उपाचार व रिपोर्ट न दिल्याच्या कारणावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याचा घटना रविवारी रात्री साडेदहा वाजता घडली, मनमाड, शहरातील.छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर जितेन्द्र गांधी यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये साहित्यांची तोडफोड करम्यात आली.या घटनेचे मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटले.शहरातील डॉक्टरांनी पोलिस स्थानकात जाऊन घटनेचा निषेध केला. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मारहाण कणाऱ्यांची धरकपड सत्र सुरू केले आहे.