आशाताई बच्छाव
|| आधुनिक तंत्रज्ञानाचा तिसरा डोळा ||
देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क
छत्रपती शिवजन्मोत्सव 2022 व महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने देगलूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता करिता देगलूर शहरातील बंद असलेली सी सी टीव्ही यंत्रणा चालू करण्यासाठी 6 टीबी हार्डडिस्क देगलूर पोलीस यंत्रणेस देण्यात आले आहेत.यामुळे
शहरात येणाऱ्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खूप मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मत पोलीस अधिकारी यांच्या कडून व्यक्त करण्यात आले