Home नाशिक केरसाणे दसाणे परीसरात बैलपोळा उत्साहात साजरा

केरसाणे दसाणे परीसरात बैलपोळा उत्साहात साजरा

135

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0023.jpg

केरसाणे दसाणे परीसरात बैलपोळा उत्साहात साजरा
संदिप गांगुडेॅ पिंगळवाडे
बागलाण तालुक्यातील केरसाणे सह दसाणे मुंगसे परीसरात शेतकऱ्यांचा आवडता बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.यंदा पावसाळा चांगला झाल्यामुळे शेतकरी आनंदी असून कोणाचे बैल ताकदवान हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदीराजवळ प्रर्दशाना घालून घरी सुवासिनी बैलाची विधिवंत पुजा करून पुरणपोळी नैवेद्य खाऊ घालते,या परीसरात आजच्या धावपळीच्या युगातही बैलाची संख्या टिकुन आहे, यंदा नदीनाले खळखळ वाहत असल्याने बैल धुण्यासाठी पाणी सहज उपलब्ध झाले होते,या सणासाठी बाहेरगावी शिकणे व नोकरीनिमित्त असलेले आपल्या मुळ गावी आले होते,
केरसाणे, येथील बाळा मोरे यांच्या निवासस्थानी बैलाची विधिवत पूजा करताना सुवासिनी समवेत बालक व सोसायटी माजी अध्यक्ष लक्ष्मण आहिरे

Previous articleपिंगळवाडे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.
Next articleचुकीच्या दिशेनं आलेल्या माल ट्रकची एसटीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.