Home नाशिक पिंगळवाडे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.

पिंगळवाडे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.

135

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0022.jpg

पिंगळवाडे येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे                         शेतकऱ्यांच्या उपजिविकेचे महत्त्वाचे साधन म्हणजे शेती व शेतीसाठी मशागतीच्या कामासाठी मोलाची कामगिरी ही बैलांन कडुन केली जाते. बैलांचे शेतकऱ्यां कडून रुन फेडावे या हेतूने हा सन साजरा होतो .याच अनुषंगाने आज आनंद उत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळ पासून शेतकऱ्यांनी लगबग सुरू होती. सकाळी लवकर उटुन बैलांना स्वच्ह धुन्यात आले. तसेच बैलांच्या शिंगाना रंग देण्यात आला. तसेच बैलांच्या संपूर्ण शरीरावर रंगांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी गावातील सर्व नागरिकांनी आपापली बैल जोडी हनुमान मंदिराजवळ मंदिराला पारंपरिक पद्धतीने प्रदक्षणा करण्यात आली काही. काही हौशी शेतकऱ्यांनी तर आपल्या बैलांची मिरवणूक वाजत गाजत मिरवणूक काढली. पिंगळेवाडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावात दोन हनुमान मंदिर व गावाचे ग्रामदैवत मतोबा महाराज मंदिर आहे.आज ते तिन्ही मंदिरांना नागरिकां कडून बैलांना प्रदक्षिणा घालण्यात आली तसेच बैलांना आपापल्या घरी सुवासिनिच्या हातुन बैलांचे पूजन करून गोड घास देण्यात आला. आजचा बैलपोळा सणासाठी पिगळवाडे येथील सर्व नागरिक गावात मोठ्या उपस्थित संख्येने उपस्थित होते.

Previous articleताहाराबाद येथे बैलपोळा उत्साहात साजरा.
Next articleकेरसाणे दसाणे परीसरात बैलपोळा उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.