Home नांदेड भोकरच्या लामकानीत बैलपोळा उत्साहात साजरा

भोकरच्या लामकानीत बैलपोळा उत्साहात साजरा

166

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0070.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार                       वर्षातून एकदा येणारा उत्सव म्हणजे बैलपोळा . बैल हे शेतकऱ्यांचे साथीदार असतात त्यांना शेतकऱ्यांचा मित्रही म्हणले जाते .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लामकानी गावांमध्ये पोळा थाटामाटात साजरा करण्यात आला. त्यावेळी लामकानी येथील सर्व बाहेर गावावरून आलेले कर्मचारी ,गावकरी, पोलीस बांधव, शेतकरी ,शाळकरी मुलं ही उपस्थित होते.

Previous articleयेवती येथे शेतकऱ्यांचा पारंपारिक बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा.
Next articleताहाराबाद येथे बैलपोळा उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.