Home रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कंटेनर पलटी झाला

मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कंटेनर पलटी झाला

144

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0058.jpg

मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कंटेनर पलटी झाला   रत्नागिरी,(सुनील धावडे)

मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे महामार्गाच्या मधोमध यू आकाराच्या वळणावर कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा कंटेनर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना यू आकाराच्या वळणावर अपघात झाला. महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लागल्‍या रांगा लागल्या आहेत.

Previous articleजिल्हा कुस्ती असोसिएशनकडून निपुण लांजेकर यांचा सत्कार
Next articleमुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.