Home रत्नागिरी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त

126

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0059.jpg

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त                                        रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गणोशोत्सव सणाच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरीने मोठी कारवाई करत रत्नागिरी तालुक्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे विदेशी मद्याचे ११० बॉक्स जप्त करत तब्बल 13 लाख 44 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडला आहेगोवा बनावटी विदेशी मद्याची चोरटी वहातूक होत असल्याची माहिती रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरी पथकला मिळाली होती. त्यानुसार 25 ऑगस्टरोजी निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , रत्नागिरी ग्रामीण विभागामार्फत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाली येथे संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना अशोक लेलॅण्ड कंपनीचे ( दोस्त ) सफेद रंगाचे चारचाकी वाहन (क्र . MH – 09 – EM – 8207) मधून गोवा बनावटी विदेशी मद्याचे 110 बॉक्स अवैधरितीने वहातूक करीत असताना आढळून आले. ते जप्त करण्यात आले.

Previous articleमुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कंटेनर पलटी झाला
Next articleभाजपात जल्लोषाचे वातावरण रत्नागिरीत स्वागताचे बॅनर्स झळकले अनेक प्रलंबित विकासकामांसाठी मागण्या करणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.