Home रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून निपुण लांजेकर यांचा सत्कार

जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून निपुण लांजेकर यांचा सत्कार

117

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0057.jpg

जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून निपुण लांजेकर यांचा सत्कार                                                     रत्नागिरी,(सुनील धावडे)

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या निपुण लांजेकर याचा सत्कार रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनकडून 24 ऑगस्ट रोजी तेलीआळी रत्नागिरी येथे करण्यात आला.

पुणे बालेवाडी येथील 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या निपुण लांजेकर याची पोर्तुगाल येथे होणार्‍या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो सध्या महेश मिलके स्विमिंग ग्रुपमध्ये सराव करतो. त्याच्या या निवडीनिमित्त रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनने 24 ऑगस्ट रोजी तेलीआळी रत्नागिरी येथील त्याच्या घरी जावून सत्कार केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्याध्यक्ष डॉ.चंद्रशेखर केळकर, कार्यवाह सदानंद जोशी, उपाध्यक्ष अमित विलणकर, संतोष कदम, आनंद तापेकर तसेच मुकुंद विलणकर उपस्थित होते.

Previous articleसेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जाधव यांचं निधन
Next articleमुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे कंटेनर पलटी झाला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.