Home रत्नागिरी बँक ऑफ इंडिया हि देशातील अग्रगण्य बँक बनविण्याचे ध्येय जोपसा : शामकांत...

बँक ऑफ इंडिया हि देशातील अग्रगण्य बँक बनविण्याचे ध्येय जोपसा : शामकांत हुटा

188

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0046.jpg

बँक ऑफ इंडिया हि देशातील अग्रगण्य बँक बनविण्याचे ध्येय जोपसा : शामकांत हुटा

देवरूख (सुरेश सप्रे) : जेतेपदासाठी स्वतःला झोकून देवून एकाग्रचित्त,व खिलाडीवृती जोपासत यशाकडे वाटचाल करता तिचवृत्ती बँकसेवा देताना जोपासली गेली तर बँक आँफ इंडीया हि देशातील सर्वांत अग्रगण्य बँक बनून बँकींगक्षेत्रावर नाव कोरले असा विश्वास जनरल मॅनेजर शामकांत हुटा यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी झोन आयोजित आंतर बँक विभागिय बँडमिंटन स्पर्धा देवरूखातील सुलभा आपटे बँडमिंटन संकुलात संपन्न होत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बँक आँफ इंडीया चे जनरल मँनेजर शामकांत हुटा हे बोलत होते. त्यावेळी रत्नागिरी झोनचे मँनेजर संतोष सावंत देसाई. युनियनचे अध्यक्ष नंदू प्रभुदेसाई.सचिव विनोद कदम. आडारकर. देवरूखचे मँनेजर माळी. तालुका बँडमिंटन असोसिएन अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई. स्पर्धा रेफ्री दिलिप विंचू. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यास्पर्धेत बँकेच्या सहा झोनमधील खेळाडू सहभागी झाले आहेत..तीन दिवस चालणार्‍या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.२८ रोजी होणार आहे.
कोराना काळात विविध आंतरबँक स्पर्धा बंद होत्या. बँडमिंटन स्पर्धा सुरू झाल्याने सर्व खेळाडू आनंदी आहेतच. आता इतर बंद असलेल्या विविध बँक स्पर्धा हि पुन्हा सुरू करून बँकेच्या खेळाडूंना प्रोत्साहित करावे अशी मागणी युनियनचे सचिव विनोद कदम यांनी यावेळी केली.

Previous articleभव्य मातंग परिषदेत मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे… नारायण गायकवाड.
Next articleसेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जाधव यांचं निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.