Home मुंबई राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये रामदास कदम यांना संधी मिळण्याची शक्यता

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये रामदास कदम यांना संधी मिळण्याची शक्यता

151

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0062.jpg

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये रामदास कदम यांना संधी मिळण्याची शक्यता                             मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

माजी मंत्री व माजी आमदार रामदास कदम यांना राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये शिंदे गटांकडून संधी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारमध्ये आमदार योगेश कदम यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने रामदास कदम यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी शिंदे गटा कडून नवीन यादी पाठवण्यात येणार आहे