Home रत्नागिरी चवे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची बिनविरोध निवड

चवे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची बिनविरोध निवड

145

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0068.jpg

चवे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी तालुक्यातील चवे गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची निवड करण्यात आली आहे. चवे गावात शांतता निर्माण करण्यासाठी जोशी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. लोकांना योग्य प्रकारे न्याय देण्याचे काम त्यांनी केलं आहे. याच कामाची परतफेड म्हणून चवे गावच्या ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा तंटा मुक्ती अध्यक्षपदाची धुरा सांभाळयला दिली आहे. या निवडीबद्दल श्रीनिवास जोशी यांचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Previous articleगडचिरोलीत अतिदक्षता विभाग सुरू करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी
Next articleमुक्रमाबाद येथे गणेश उत्सव २०२२ शांतता समितीची मीटिंग संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.