Home गडचिरोली चिमूर ता.भाजपा च्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित……

चिमूर ता.भाजपा च्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित……

150

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0064.jpg

चिमूर ता.भाजपा च्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित……                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

नाजूक धागा असला राखीचा
तरी ही नाते आपले घट्ट आहे
काळजी करू नकोस ताई….
भाऊ तुझ्या हाकेवर आहे.

चिमूर येथे आयोजित महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्याच्या कार्यक्रमाक्रमाप्रसंगी….

खा.अशोकजी नेते. मान.आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया चिमूर विधानसभा क्षेत्र.वसंतभाऊ वारजुरकर ज्येष्ठ नेते,राजूभाऊ झाडे, डॉ.हटवादजी,प्रकाशजी वाकडे, घनश्यामजी डुकरे,राजूभाऊ देवतळे, मायाताई नन्नावरे,ममताताई डुकरे, गीताताई लिंगावत,वर्षाताई शेंडे, रेखाताई कारेकर,कल्पनाताई बोरकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हजारोच्या संख्येने महिला भगिनी उपस्थितीत होते.

खा.अशोकजी नेते,मा.आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया
यांनी महिला भगिनींना मार्गदर्शन केले.

रक्षाबंधनानिमित्त माझ्या बहिणीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा…