Home गडचिरोली पर्यावरण संर्वधन व विकास समीती, महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष पदी संजय कोचे...

पर्यावरण संर्वधन व विकास समीती, महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष पदी संजय कोचे यांची नियुक्ती।

141

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0073.jpg

पर्यावरण संर्वधन व विकास समीती, महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष पदी संजय कोचे यांची नियुक्ती।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-:पर्यावरण संर्वधन व विकास समीती, संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे.पर्यावरण संर्वधन व विकास समीतीने आपली इच्छाशक्ती, पर्यावरण क्षेत्रातील काम, सेवाभावी वृत्ती व सामाजीक क्षेञात काम करण्याची आवड विचारात घेऊन आपली पर्यावरण संर्वधन व विकास समीतीच्या गडचिरोली जिल्ह्याध्यक्ष पदी संजय कोचे यांची नियुक्ती डि.के आरीकर संस्थापक अध्यक्ष पर्यावरण संर्वधन व विकास समीती चद्रपुर यांनी केली.
यावेळी उपस्थित श्री इंद्रपाल गेडाम, श्री गोवधन चव्हाण,राठी उपस्थित होते.
यांच्या नियुक्तीचे सर्वञ अभीनंदण करत आहेत.

Previous articleठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घर घर चलो अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.