Home औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घर घर चलो अभियान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घर घर चलो अभियान

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0071.jpg

औरंगाबाद,(बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीमध्ये विशेषतः कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मनोगत सर्वांनी ऐकून घेतले सर्वांना आपले मत मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता पक्ष वाढीसाठी सर्वांनी सूचना केल्या उद्यापासून घरघर चलो अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून शहरातील सर्व वार्डातील समस्या जाणून घेण्यासाठी वार्डा वार्डात पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पोहोचून निरीक्षण करून त्यावर काम करणार आहेत उत्कृष्ट असा प्रतिसाद आणि उत्साह या बैठकीस पाहावयास मिळाला याप्रसंगी शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, अल्पसंख्यांक राष्ट्रीय महासचिव सय्यद तौफिक, महिला राष्ट्रीय सचिव विनाताई खरे, महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेश सचिव सलीम पटेल वाहेगावकर, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव शेख सलीम ,महिला राष्ट्रीय सचिव सोनाली देशमुख ,औरंगाबाद ग्रामीण कार्याध्यक्ष मनोज घोडके, शहर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद हबीब (मुन्नाभाई ), शहर जिल्हा कोषाध्यक्ष अय्युब खान, पूर्व विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव जाधव, पूर्व विधानसभा कार्याध्यक्ष जावेद खान ,पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेश मोरे ,पश्चिम कार्याध्यक्ष प्रकाश खंदारे ,युवक शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर मयूर सोनवणे, युवक शहर जिल्हा कार्याध्यक्ष कयूम शेख, महिला शहर जिल्हाध्यक्ष मेहराज पटेल, युवती शहर जिल्हा अध्यक्ष अंकिता विधाते, महिला पूर्व विधानसभा अध्यक्ष मंजुषा पवार, महिला मध्य विधानसभा अध्यक्ष शमा परवेज, महिला पश्चिम अध्यक्ष शकीला खान, माजी नगरसेवक अजिज खान ,माजी नगरसेवक अशपाक कुरेशी, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप ,माजी नगरसेवक अब्दुल अजीम, सोपानराव खोसे पाटील, प्रशांत जगताप, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष निशांत पवार, शारदा चव्हाण ,सुरेखा जगताप ,होळकर ताई, संघमित्रा खंडारे, शबानाबाजी, अनिसा खान, सलमा बानो ,सलमा खान, मोहसीन सय्यद, अबरार पटेल, इब्राहिम साहेब खा पठाण, बादशाह अन्सारी ,मुक्तार खान, हशम पटेल ,शेख अलीम, मोहम्मद ताहीर, इमरान उल हक, जावेद नवाब, शेख इफ्तेखार, शेख जलील, वसीम मनीयार, शेख इरफान, आरिफ खान, श्रीपाद शिंदे, चंद्रकांत ठोंबरे ,फुलचंद जाधव, अनिल विधाते, अभिषेक पवार, आयान पटेल, आश्रफ पठाण ,विकास देशमुख, आर बी पाटील, मुजफ्फर शेख आदींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here