Home गडचिरोली ताडगांव (भामरागड)येथील तिर्थगिरीवार कुटुंबियांचे खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनपर भेट.

ताडगांव (भामरागड)येथील तिर्थगिरीवार कुटुंबियांचे खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनपर भेट.

112

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0061.jpg

ताडगांव (भामरागड)येथील तिर्थगिरीवार कुटुंबियांचे खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनपर भेट.           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भाजपाचे युवा कार्यकर्ते स्व.मनोज तिर्थगिरीवार रा.ताडगांव ता.भामरागड हे रक्षाबंधनाला जात असतांना वाटेत अपघात झाला. त्यामध्ये पती-पत्नी दोघेही मृत्यू पावले त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी खा.अशोकजी नेते यांनी घरी जाऊन भेट दिली.व आम्ही तुमच्या सुखदुःखात सहभागी आहोत ,दुःख सावरण्याचं बळ दिला
त्याप्रसंगी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री,राजु तिर्थगिरीवार कार्यकर्ते,विनोद आकनपलीवार जिल्हा उपाध्यक्ष,सागर डेकाटे युवा मोर्चा उपाध्यक्ष,धनंजय पडशाल,अशोकजी आत्राम, उपस्थित होते

Previous articleसिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मेन रोडची दैनिय अवस्था यांची दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश खा.अशोकजी नेते
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील नुकसानीचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई द्यावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.