Home गडचिरोली सिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मेन रोडची दैनिय अवस्था यांची दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश...

सिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मेन रोडची दैनिय अवस्था यांची दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश खा.अशोकजी नेते

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0060.jpg

सिरोंचा,आलापल्ली,आष्टी या मेन रोडची दैनिय अवस्था यांची दखल घेत अधिकाऱ्यांना दिले निर्देश खा.अशोकजी नेते

आलापल्ली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सिरोंचा,आलापल्ली, आष्टी या मेन रोडच्या रस्त्याची दैनिय अवस्थेची दखल घेत खा.अशोकजी नेते यांनी सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे सिरोंचा, आलापल्ली, आष्टी या मेन रोडच्या रस्त्याची दैनिय अवस्थेची पाहनी केली. रस्त्यावर खुप मोठे मोठे खड्डे पडल्याने अपघात होने नाकारता येत नाहि.या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे जड वाहतुकीची ट्राफिक बराच वेळ बंद होती.त्यामुळे याची दखल घेत फोनद्वारे अधिकाऱ्यांना निदैश दिले तसेच सिरोंचा आलापल्ली, आष्टी हा मेन रोड दुरूस्ती करण्यासाठी रोड टेंडर झालेला आहे परंतु काम सुरू करण्यासाठी वनविभागाची अडचण निर्माण होत आहे. त्याकरिता संबंधित वन विभागाचे नोडल ऑफिसर याच्याशी संपर्क करून यांच्याशी तातडीची बैठक घेऊन रोडसंबंधी लवकरच प्रश्न मार्गी लावून रोड दुरूस्तीचे काम चालु केल्या जाईल असे निर्देश. खा.अशोकजी नेते यांनी दिले.
त्याप्रसंगी खा.अशोकजी नेते.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा,रविंद्रजी औलालवार संघटन जि. महामंत्री,वनविभागाचे अधिकारी
उपस्थित होते

Previous articleमुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी कोनापूरे तर सचिवपदी अनिल कांबळे यांची निवड
Next articleताडगांव (भामरागड)येथील तिर्थगिरीवार कुटुंबियांचे खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनपर भेट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here