Home मुंबई मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण

मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण

165

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0022.jpg

मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण                          पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)                                सोहळ्यात पी एम पी एम एल चे कंट्रोलर कम चेकर श्री.काळुराम पांडुरंग लांडगे यांना महाराष्ट्र राज्याचा गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ५१ जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
या अभिमानास्पद कामगिरी आपल्या पिंपरी चिंचवड मधील कामगारांनी केल्याबद्दल आज चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्यालया मध्ये माजी नगरसेवक व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपाचे श्री.शंकरशेठ जगताप,संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जगताप यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचा गुणवंत कामगार श्री.काळूराम लांडगे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आज त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री.काळुराम पांडुरंग लांडगे यांनी आज पर्यंत प्रवाशांच्या १० बॅगा,९ मोबाईल,१२ पाकीट व इतर २ आशा एकुण ३३ मौल्यवान वस्तु गहाळ झालेल्या परत सुपुर्द केले.३५ वर्ष पी एम पी एम एल सेवे मध्ये कार्यरत आहे सध्या कंट्रोलर कम चेकर म्हणून काम करत आहे.आजवरच्या त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल आत्ता पर्यंत २५ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे काळूराम लांडगे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.असे त्याप्रसंगी शंकरशेठ जगताप म्हणाले

Previous articleकोविड योद्धा मनुन श्रीराम सेवा समितीचा अहेरी नगरपंचायत तर्फे सत्कार..!!
Next articleरत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिक सहकारी संस्थेतर्फे फोटोग्राफी दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.