Home गडचिरोली पिंपळगाव येथे सिमेंट काँक्रिट रोड बाधकामाचे लोकार्पण संपन्न

पिंपळगाव येथे सिमेंट काँक्रिट रोड बाधकामाचे लोकार्पण संपन्न

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0007.jpg

पिंपळगाव येथे सिमेंट काँक्रिट रोड बाधकामाचे लोकार्पण संपन्न                                                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

दि.१९.८.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यांतील पिंपळगाव येथे चंद्रपूर जिल्हा परिषदच्या जिल्हा निधी अंतर्गत सिमेंट काँक्रिट रोड चे काम पूर्ण होऊन आपले चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर तथा माजी गट नेता डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या वेळी,काँग्रेस कमिटी ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी नेताजी मेश्राम, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष वामनजी मीसार, ग्राम पंचायत सरपंच सुरेशभाऊ दूनेदार,सरपंच ग्रापंचायत पंचायत तोरगाव संजयजी राऊत, ग्राम पंचायत सरपंच चांदली संदीपजी बगमारे ,सरपंच ग्रापंचायत कालेता रामभाऊ पिल्लारे, काँग्रेसचे युवा कार्यकर्ते गुड्डूभाऊ बगमारे,जगदिश बनकर उपसरपंच, अनिल शेबे तं. मु. अध्यक्ष, सुरेश आडकिन्हे ग्रा. पं. सदस्य, देविदास गडे, मंगेश भुते, सहादेव माकडे, प्रितम बागडे,विस्तारी धांडे, ईश्वर मेश्राम, गोपी माकडे, विनोद टिकले, मोरेश्वर कांबळी, मधुकर मेश्राम,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here