Home गडचिरोली बूथ सक्षमीकरण अभियान तातडीने पूर्ण करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना...

बूथ सक्षमीकरण अभियान तातडीने पूर्ण करा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0003.jpg

बूथ सक्षमीकरण अभियान तातडीने पूर्ण करा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

३४२ या गुंडापल्ली बुथाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली बैठक

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कमी मत मिळालेल्या बुथाच्या सशक्तीकरणाचे अभियान हाती घेतले असून त्या अंतर्गत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गुंडापल्ली येथील बुथाची बैठक घेतली
या बैठकीला भाजपाचे विकासजी मैत्र,राजेश्वर दुर्गे, रामदास सिडाम, उष्टू आत्राम ,किशोर सिडाम, अरविंद मेश्राम यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते

३४२ या गुंडापल्ली येथील या बुथवर लोकसभा निवडणुकीमध्ये कमी मत मिळाली होती ज्या बुथवर भाजपाला कमी मत मिळाली आहेत अशा बुथाच्या सशक्तीकरणाचे अभियान या बुथाचे निरीक्षक विकासजी मैत्र आहेत त्यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी बैठक घेऊन बूथ सशक्तीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले.

Previous articleजेष्ठ शिवसैनिक ऋषिजी पिपरे यांचे दुःखद निधन कुटुंबाला दिला शिवसेनेने आधार… !
Next articleपिंपळगाव येथे सिमेंट काँक्रिट रोड बाधकामाचे लोकार्पण संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here