Home रत्नागिरी फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांचा सत्कार

फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांचा सत्कार

118

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0028.jpg

फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांचा सत्कार                          रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल असोसिएशनचे सदस्य आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू श्री.प्रशांत महेंद्र सावंत यांचा रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुका यांच्यावतीने देवरूख येथे आयोजित केलेल्या जागतिक छायाचित्रण दिन फोटो फेअर या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष श्री.संजय शिंदे यांच्या हस्ते प्रशांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कांचन मालगुंडकर, गुरू चोगुले, प्रविण पाटोळे, सुरेंद्र गिते, गणेश शिर्के, राकेश महाडीक, संदेश कडू, गणेश बुरटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleमयेकर कला व वाणिज्य महाविद्यालयात गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात
Next articleपरभणी पोलीस अधीक्षकांची अचानक सेलू पोलीस ठाण्यात भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.