Home रत्नागिरी चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात सामुहिक राष्ट्रगीत गायन

चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात सामुहिक राष्ट्रगीत गायन

157

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0055.jpg

चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात सामुहिक राष्ट्रगीत गायन

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात देखील सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आलं. देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमिवर रत्नागिरी उपपरिसरात देखील राष्ट्रगीताचं गायन करण्यात आलं या राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात उपपरिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर आणि प्रभारी कुलचिव अभिनंदन बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम रत्नागिरी उपपरिसरात संपन्न झाला..

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बसणी येथे विविध कार्यक्रम
Next articleसंगमेश्वर साखरपा येथे रंगणार शक्ती – तुऱ्याचा जंगी महामुकाबला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.