Home रत्नागिरी संगमेश्वर साखरपा येथे रंगणार शक्ती – तुऱ्याचा जंगी महामुकाबला

संगमेश्वर साखरपा येथे रंगणार शक्ती – तुऱ्याचा जंगी महामुकाबला

238

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0050.jpg

संगमेश्वर साखरपा येथे रंगणार शक्ती – तुऱ्याचा जंगी महामुकाबला                                                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

संगमेश्वर तालुक्यातील दोन दिग्गज शाहीरांचा घरगुती गणपती सणानिमित्त जाखडी नृत्याचा जंगी महामुकाबला साखरपा येथे रंगणार आहे. या जाखडी नृत्याचे आयोजन संगमेश्वर तालुक्यातील मुंबईस्थित नावलौकिक असलेले उद्योजक बाळकृष्ण (गोट्या) सावंत यांनी साखरपा कोंडगाव येथे केले आहे. हा जाखडी नृत्याचा सामना 4 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता होणार आहे.

कडवईचे किंजलकर वाडीचे शाहीर विजय कुवळेकर विरुद्ध कोळंबे सोनगिरी तेलीवाडीचे शाहीर नितीन रसाळ या दोन दिग्गज माझ्या संगमेश्वरीच्या शाहिरांचा महामुकाबला रंगणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleचरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात सामुहिक राष्ट्रगीत गायन
Next articleअबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशनमध्ये एज्युकेयर फाउंडेशन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.