Home बुलढाणा वरवट बकाल येथील शेख निसार मिस्त्री कामासाठी जातो सांगुन परतलाच नाही नातेवाईक...

वरवट बकाल येथील शेख निसार मिस्त्री कामासाठी जातो सांगुन परतलाच नाही नातेवाईक चिंता ग्रस्त !

106

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0061.jpg

वरवट बकाल येथील शेख निसार मिस्त्री कामासाठी जातो सांगुन परतलाच नाही नातेवाईक चिंता ग्रस्त !

संग्रामपुर [ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बूलडाणा ] तालुक्यातील वरवट बकाल येथील शेख निसार शेख ईमाम मिस्त्री २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घरातील मंडळीना मुंडगावला मिस्री कामासाठी जात असल्याचे सांगीतले मात्र २४ दिवस उलटुनही घरी परतलाच नसल्याने घरातील कर्ता असल्याने त्याचे वडिल मनोरुग्णा सारखे वागत असुन आजारी पडले तसेच संपुर्ण कुटुंब अस्वस्थ झाले आहेत गेल्या नंतर लहान भाऊने त्यांच्याशी दुरध्वनी व्दारे संपर्क केले असता मी शेगावला गवंडी काम करण्यासाठी आलो मात्र त्यानंतर निसार मिस्त्रीशी त्याचा भाऊ व इतर नातेवाईकांचा निसारशी संपर्क होऊ शकला नाही ठिक ठिकाणी व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र मिळून न आल्याने दुरध्वनी बंद असल्याने त्याचा लहान भाऊ शेख शरिफ शेख इमाम यांच्या लेखी तक्रारी वरुन तामगाव पोलीसांनी मिसिंगची नोंद घेतली असुन ५ फुट उंची , रंग गोरा, दाढी , डोक्यात गोल टोपी घालण्याची सवय , अंगात पिवळा शर्ट व काळी पॅन्ट घातलेली, हिंन्दी मराठी भाषा बोलता येते उपरोक्त वर्णन असलेली व्यक्ती आपल्या परिसरात दिसल्यास मिळून आल्यास तामगाव पोस्टेचे ठाणेदार उलेमाले यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे

Previous articleकोद्री येथील नागरिकांचेआमरण उपोषण लेखी आश्वासना नंतर मागे! अखेर उपोषणामुळे जागे झाले प्रशासन.
Next articleकर्नाटकच्या शिवमोगा शहरात सांप्रदायिक तणाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.