Home युवा मराठा विशेष कर्नाटकच्या शिवमोगा शहरात सांप्रदायिक तणाव

कर्नाटकच्या शिवमोगा शहरात सांप्रदायिक तणाव

132

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0060.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: कर्नाटकच्या शिव मोगा शहरामध्ये सांप्रदायिक तणाव; कर्नाटक मध्ये शिव मोगा शहरामध्ये टिपू चौकामध्ये सावरकरांचा फोटो लावल्याने हिंसक वातावरण तयार झाले .हिंदू संघटनांनी हे सावरकरांचे फोटो त्या चौकामध्ये लावले होते. मुस्लिम संघटनाने या फोटोला विरोध करून या ठिकाणी टिपू सुलतान चा फोटो लावा असे त्यांना सुचवायचे होते. या दोन संघटनांमध्ये या कारणाने वाद वाढत गेला. वादाची सुरुवात कपाळावरती टिळा लावल्याने वादाला सुरुवात झाली .कर्नाटक मध्ये शिव मोगा मध्ये विरोध केला मुस्लिम संघटनांनी त्या सावरगाव फोटो काढल्याने येथील हिंदू संघटन नाराज झाले व वादाला सुरुवात झाली. प्रेम सिंह वरती चाकूने हल्ला झाला त्या ठिकाणी पोलिसांवरही हल्ला झाला. यासंदर्भात आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी तिरंगा लावून वाद मिटवायचा प्रयत्न केला पुढील तपास चालू आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Previous articleवरवट बकाल येथील शेख निसार मिस्त्री कामासाठी जातो सांगुन परतलाच नाही नातेवाईक चिंता ग्रस्त !
Next articleदेश आजादी अमृत महोत्सवानिमित्त वीर जवान व तृतीयपंथीचा नायगावात सन्मान .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.