Home नाशिक तिसरा श्रावणी सोमवार निमित्त अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला।   ...

तिसरा श्रावणी सोमवार निमित्त अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला।             

132

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0049.jpg

तिसरा श्रावणी सोमवार निमित्त अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला।                  नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे                      मनमाड येथुन जवऴच असलेला अंनकाई किल्ला येथे अमरनाथ यात्रेकरु व अंनकाई ट्रैकर्स यांच्या संयुक्त विदयामांनाने विशाल भंडारा आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे पाई चालणे अवघड असतांना ही येथे भंडारा आयोजित करणे ही अभिमानाची गोष्ट आहे अमरनाथ यात्रेकरु करु ग्रुप्तचर यंत्रनेचे सुनिल पवार हे गेली दहा वर्षांपासुन सहकारी सोबत अमरनाथ यात्रा करत आहे तोच अनुभव घेवुन भुके को अन्न प्यासे को पानी या या घोष वाक्य धरुन अंनकाई किल्ला येथे भंडारा आयोजित करण्यात आला होता, खरोखरच माणुसकी काय आहे येथे अंनकाई किल्ला येथे पाहण्यात मिऴाली, असंख्य भाविकांनी लाभ घेतला दोन ते आडीच हजार भाविकांनी लाभ घेतला विषेश सहकारी संदिप वनवे सुनिल इंगऴे, मुद्दत सर शेख,सम्यक लोढा,संजय बोरसे, महेंद्र बोरसे,शंशिकात झाल्टे,विशाल परदेशी,सोनु कौराणी,शिवा परदेशी, शंकर अंजनवाड, पप्पू केदारे सनी करकाऴे, समाधान खैरणार,संदिप जेंजूरकर, उपस्थित होते

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान
Next articleकै.पुंडलिक पांडूरंग मवाळ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.वसंत,मवाऴ,यांच्या हस्ते . ध्वजारोहण         
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.