Home नांदेड श्रीक्षेत्र पैठण येथे छावा क्रांतिवीर सेनेचे आठवे राष्ट्रीय महा अधिवेशन.

श्रीक्षेत्र पैठण येथे छावा क्रांतिवीर सेनेचे आठवे राष्ट्रीय महा अधिवेशन.

192

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0019.jpg

श्रीक्षेत्र पैठण येथे छावा क्रांतिवीर सेनेचे आठवे राष्ट्रीय महा अधिवेशन.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

चलो..चलो..श्रीक्षेत्र पैठण येथे हजारो छावा कार्यकर्ते नांदेड येथून जाणार
पैठण येथे होतं असलेल्या
छावा क्रांतिवीर सेनेच्या #८व्या राष्ट्रिय महाअधिवेशन २० ऑगस्ट या तारखेच्या महाअधिवेशनास आपल्या छावा परिवारा सोबत उपस्थित राहण्याचे राहणार.छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष आदरणीय करण भाऊ गायकर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शन छावा क्रांतीवीर सेना प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजेश मोरे साहेब यांच्या उपस्थित पैठण येथे हजारो छावा कार्यकर्ते जाणार आहेत अशी माहिती छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील उंद्रीकर यांनी सांगितले.