Home गडचिरोली मा.खा.अशोकजी नेते याच्या जनसंपर्क कार्यालय ध्वजारोहण संपन्न…. भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे...

मा.खा.अशोकजी नेते याच्या जनसंपर्क कार्यालय ध्वजारोहण संपन्न…. भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा

175

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0050.jpg

मा.खा.अशोकजी नेते याच्या जनसंपर्क कार्यालय ध्वजारोहण संपन्न….

भारतीय जनता पार्टी गडचिरोली
तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा                      गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली.आणि त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्ती ने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत.
आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव घरघर तिरंगा अंतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला
भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
भारत माता की जय..
वंदे मातरम…
स्वातंत्र्य दिन चिरायु होवो
या जय घोषाने स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते,आमदार देवराव होळी, प्रमोदजी पिपरे जि.महामंत्री, ज्येष्ठ नेते सुधाकर येनंगदलवार,रेखाताई डोळस प्रदेश सदस्या,अरूनजी हरडे,संजय बारपात्रे,नंदुजी सारडा अनिल कुनघाडकर,गेडुजी राऊत,शंभू गेडाम,कुलसंगेजी, पुष्पाताई करकाडे, वच्छलाताई, तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येलाच धक्कादायक   गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची आत्महत्या    मुडझा येथील घटना
Next articleआश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.