Home गडचिरोली स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येलाच धक्कादायक   गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची आत्महत्या    मुडझा येथील घटना

स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येलाच धक्कादायक   गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची आत्महत्या    मुडझा येथील घटना

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0053.jpg

स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येलाच धक्कादायक

गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची आत्महत्या    मुडझा येथील घटना

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):: जिल्हा मुख्यालयापासुन 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुडझा येथे पुरपिडित शेतकऱ्यांने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दिंनाक 14 ऑगस्ट रविववारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

बंडू नामदेव चौधरी वय 49 वर्ष रा. मुडझा ता.जी गडचिरोली असे गडफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

बंडु नामदेव चौधरी यांना चार एकर शेती असुन सततच्या पुरामुळे चार वेळा पिक पाण्याखाली गेल्याने त्याचे फार मोठे नुकसान झाले.झालेला खरच कसा भरुन काढायचा या आर्थिंक विवंचनेमुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमीक अंदाज आहे. घटनेनंतर गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला असुन याचा पुढील तपास करीत आहेत.त्याच्या पच्छात पत्नी एक मुलगा व एक विवाहीत मुलगी असा आप्त परिवार असुन त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

देश आझादी चस अमृतमहोत्सव साजरा करित असतांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेली घटना मनाला चटका लावनारी आहे.

Previous articleत्याग,बलिदान,समर्पण,वेळ _____________________
Next articleमा.खा.अशोकजी नेते याच्या जनसंपर्क कार्यालय ध्वजारोहण संपन्न…. भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here