Home नाशिक आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

191

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0051.jpg

आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
_____________________
राजेंद्र पाटील -राऊत
मुख्य संपादक युवा मराठा
_____________________
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आज आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या वतीने मालेगांवच्या कँम्प भागातील छत्रपती शिवाजी महाराज वाडीत ध्वजारोहणाने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव “घर घर तिरंगा हर घर तिरंगा” या अभियानात आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेच्या पदाधिका-यांनी सक्रीयतेने सहभागी होत,जनजागृती निर्माण केली होती.तर आज १५ आँगस्ट निमित सेवानिवृत स्वातंत्र्यसैनिक जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत,माजी नगरसेवक मनोज बापू पवार,दिनेश साबणे,मच्छिंद्र शेवाळे,आंशूराज पाटील राऊत आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने हजर होते.आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेने केलेल्या आवाहनानुसार संस्थेच्या पदाधिका-यांनी आणि युवा मराठा न्युज परिवारातील पत्रकार,ब्युरो चीफ ,प्रतिनिधीनी आपआपल्या घरावर तिरंगा फडकावून देशप्रेमाची मोहीम व्यशस्वी करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले.

Previous articleमा.खा.अशोकजी नेते याच्या जनसंपर्क कार्यालय ध्वजारोहण संपन्न…. भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा
Next articleपुलखल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.