Home गडचिरोली मा.ना.सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभे तर्फे हार्दिक स्वागत

मा.ना.सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभे तर्फे हार्दिक स्वागत

106
0

आशाताई बच्छाव

IMG-20220814-WA0002.jpg

मा.ना.सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभे तर्फे हार्दिक स्वागत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा.अशोकजी नेते,राष्ट्रीय महामंत्री,भाजपा STM.यांच्या नेतृत्वात कॅबिनेट मंत्री मा.ना.श्री सुधिरभाउ मुनगंटिवार जी यांचे गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राच्या वतीने चंद्रपुर येथे भव्य हार्दिक स्वागत करण्यात आले

याप्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, यांच्यासह मा.आम.डाॅ.देवराव जी होळी,मा.आम.अतुलभाउ देशकर.श्री प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस संघटन भाजपा एस.टी मोर्चा, गोविंद जी सारडा जिल्हा महामंत्री, प्रशांत वाघरे जिल्हा महामंत्री, रवींद्र औलालवार जिल्हा महामंत्री,प्रमोद पिपरे जिल्हा महामंत्री,चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, श्री अरुनजी हरडे माजी उपाध्यक्ष, संजय बारापात्रे जिल्हा सरचिटणीस युवामोर्चा,अनिल पोहनकर,मुक्तेश्वर काटवे शहर अध्यक्ष, सागर कुमरे उपस्थित होते

Previous articleओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
Next articleकिशोर कुड्यामीची जाादुटोण्याच्या संशयावरुन हत्या,आरोपी अटकेत।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here