Home नांदेड नांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा

नांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा

122

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0018.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार                         नांदेड येथे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अखिल भारतीय छावा चे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवा मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडा मोर्चा काढण्यात आला यावेळी विजय घोडके पाटील प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे अखिल भारतीय छावा चे नांदेड जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, माधवराव ताटे ,पाटील मराठवाडा अध्यक्ष संतोष अण्णा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जालना जिल्हा अध्यक्ष पवळ, शंकर पाटील बोरगावकर, गुलाबराव पाटील ,नितीन गिरडे पाटील, गणेश कपाटे, स्वप्निल पाटील, खंडू पाटील ,प्रताप पाटील, राजू पाटील ,अण्णा जाधव, परमेश्वर सावळे ,अविनाश कदम, रत्नाकर हंबर्डे ,बालाजी शिंदे, शेतकरी बैलगाड्यासह उपस्थित होते

Previous articleनांदगाव तालुक्यात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न. 
Next articleओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.