Home नांदेड ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे हर घर तिरंगा जनजागृती मोहिमेस सुरुवात.

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे हर घर तिरंगा जनजागृती मोहिमेस सुरुवात.

123

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0039.jpg

ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे.येथे हर घर तिरंगा जनजागृती मोहिमेस सुरुवात.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून शासनाच्या आदेशानुसार सदर मोहिमेअंतर्गत हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असल्याने याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी ग्रामसेवक श्री हळदे साहेब, तलाठी सौ. माने मॅडम, सरपंच, उपसरपंच, दामोदर पाटील दोमाटे, बालासाहेब कदम शिरसीकर, धोंडीबा पाटील भोकरे, राम पाटील सूर्यवंशी, खुशाल पाटील सूर्यवंशी, बाबू पाटील सूर्यवंशी,, रमेश अण्णा अडबलवार, विठ्ठल वडजे, हनमंत मटके,माधव पसारे, शिवाजी भोकरे,अनिल पाटील वडजे, ईश्वर पाटील, मुकिंदा सोनकांबळे, हैदर शेख आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला!
Next articleहिंदू मंदीरे आता सरकारमुक्त होणार?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.