Home नाशिक चांदवडच्या सुतारखेडेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु

चांदवडच्या सुतारखेडेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु

178

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0031.jpg

चांदवड,(सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                              तिरंगा घर घर तिरंगा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी जनता विद्यालय सुतारखेडे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद मुख्याध्यापक सौ बैरागी कल्पना मॅडम तसेच सर्व शिक्षक श्री शेळके दिगंबर सर श्री बिडगर समाधान सर श्रीमती पवार सुवर्णा मॅडम श्री सोनवणे दत्तू सर श्रीमती जाधव योगिता मॅडम श्री पाटील विश्वास सर श्री वाकचौरे श्रीकांत सर श्रीमती ठाकरे प्रमिला मॅडम श्री रसाळ भगवंत सर कनिष्ठ लिपिक श्री उघडे किरण सर शिपाई श्री शिंदे किशोर सर शिपाई व स्कूल कमिटी अध्यक्ष श्री नामदेव काशिनाथ गांगुर्डे व त्यांचे सहकारी सदस्य तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत धोंडीराम गांगुर्डे कळमदरे व त्यांचे सहकारी सदस्य युवा मराठा न्यूज चांदवड रिपोर्टर सुनील गांगुर्डे व त्यांचे सहकारी गणू काका तसेच अभिमन्यू गांगुर्डे जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय

Previous articleनांदेडच्या भोकरमध्ये राष्ट्रध्वजाचे वितरण उत्साहात संपन्न
Next articleमांगीतुंगी भिलवाड येथे क्रांतीदिवस आदिवासी दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.