Home नांदेड नांदेडच्या भोकरमध्ये राष्ट्रध्वजाचे वितरण उत्साहात संपन्न

नांदेडच्या भोकरमध्ये राष्ट्रध्वजाचे वितरण उत्साहात संपन्न

110

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0058.jpg

भोकर (ता.प्रतिनिधी) पवन पवार                    भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने तिरंगा अभियान अमृत महोत्सव संदर्भात कोळी गल्ली गांधी चौक महादेव मंदिर वाल्मीक रुषी परिसरात आज राष्ट्रध्वजाचा वितरण करण्यात आले असून याप्रसंगी महिला मोर्चाचे अध्यक्ष विजयाताई घीसेवाड युती शहराध्यक्ष सुनीताताई राजुरकर पूनम ताई देशपांडे राठोड ताई देशपांडे ताई सर्व महिला मोर्चा व प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप अण्णा सोनटक्के अर्धापूर किशोर पाटील लघुळकर भोकर गणेश पाटील कापसे ओबीसी नेते हाके साहेब भोकर प्रकाश मामा कुंडलवार शहराध्यक्ष विशाल माने तालुका सरचिटणीस अंगणवाडी तालुका सरचिटणीस बालाजी वाघमारे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीकांत किनाळकर शहराध्यक्ष विनू पाटील कुंडलवार प्रशांत पोपशेटवार व सर्व आघाडीचे पदाधिकारी व महिला मोर्चा उपस्थित होते याप्रसंगी हा कार्यक्रम या अभियानांतर्गत पार पडला असून वरील लोकांचे या अभियानांतर्गत मार्गदर्शन लाभले आहे जय हिंद जय श्रीराम आयोजक महिला मोर्चा भोकर

Previous articleपोलीस स्टेशन मुक्रमाबाद च्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आले.
Next articleचांदवडच्या सुतारखेडेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.