Home नांदेड पोलीस स्टेशन मुक्रमाबाद च्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आले.

पोलीस स्टेशन मुक्रमाबाद च्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आले.

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0002.jpg

पोलीस स्टेशन मुक्रमाबाद च्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आले.

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण भारतभर उत्साहात साजरा होत आहे त्या अनुषंगाने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहीम मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या वतीने साह्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले या रॅलीमध्ये मुक्रमाबाद येथील जिल्हा प्राथमिक शाळचे केंद्रप्रमुख मुंगडे, शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलताबादे, मुख्याध्यापकांनी भाकरे सर, शेख सर, रेड्डी सर,धडगे सर, यंम्पले मॅडम, धुमाळे मॅडम, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक वाघमारे,कांगने साहेब,ईबीतवार साहेब, पठाण साहेब,व इतर सर्व पोलीस कर्मचारी हातात तिरंगा घेऊन पोलिस स्टेशन ते मेन बस्टाॅफ, मार्केट लाईन,गणपती मंदिर, भवानी मंदिर.अशा प्रकारे प्रभात फेरी दरम्यान जनजागृती करण्याकरिता हर घर तिरंगा घर घर तिरंगा भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो भारत माता की जय असे घोषणा देत घोषणाबाजी करत सर्व गाव निनादुन सोडले.सर्व मुक्रमाबाद नागरीकांना हर घर तिरंगा फडकवला पाहिजे असा इशारा देत रॅली काढण्यात आली

Previous articleमहंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा……….
Next articleनांदेडच्या भोकरमध्ये राष्ट्रध्वजाचे वितरण उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here