Home नाशिक महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा……….

महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा……….

137

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0001.jpg

महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा…………

युवा मराठा न्युज नेटवर्क प्रतिनिधी मालेगाव विभागीय
संपादक निंबा जाधव

तळवाडे:-म.वि.प्र समाज संचलीत महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे आज विद्यार्थी व शिक्षकांचे सामुहिक रक्षाबंधन आयोजन करण्यात आले होते.गावातील शिक्षणप्रेमी श्री.सुनिल जाधव व त्यांच्या मित्रपरिवाराने सर्वांसाठी राख्या व चॉकलेट उपलब्ध करु दिले.रक्षाबंधन सणाचे महत्व मुख्याध्यापक श्री.खैरनार सर यांनी विषद केले.रक्षाबंधन साजरे करण्यासाठी पालक संघाचे सदस्य शिक्षणप्रेमी पालक उपस्थित होते.

शालेय विद्यार्थिनीनी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच शिक्षक पालक संघाचे सदस्य तसेच सर्व शिक्षक बांधवांना विद्यालयातील शिक्षिका भगिनींनी राख्या बांधून सण उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच शालेय परिसरातील वृक्षांना देखील राख्या बांधण्यात आल्या..

आजचे रक्षाबंधन यशस्वीतेसाठी मा.मुख्याध्यापक श्री.खैरनार जे.एन सर,पर्यवेक्षक श्री.शिंदे सर,श्री.पवार एस.एम,श्री.देसले आर.एच श्री.देवरे डी.बी,श्री.निकम ए.व्ही,श्री.कोर एल.एन,श्री.देवरे व्ही.बी,श्री.संसारे व्ही.पी, श्री.कडलग आर.व्ही,श्री.पवार ए.पी,श्री.बोरसे व्ही.एन,श्री.पाकळे पी.टी,श्री.शेवाळे सर,श्री.पवार एस.एस,श्री.पवार एस.बी,श्रीमती.पवार मॅडम,श्रीमती.भामरे मॅडम, श्रीमती.देवरे मॅडम,श्रीमती.कापडणीस मॅडम तसेच श्री.कदम भाऊसाहेब, श्री.चव्हाण भाऊसाहेब,श्री.पवार भाऊसाहेब,श्री.निकम ए.आर, श्री.पवार एस.एम,श्री.पाटेकर सी. एम,श्री.देवरे व्ही.एस,श्री.विलास पवार,श्री.बोरसे के.जी,श्री.दिपक हिरे,श्री.दिपक आहिरे,श्री.बाळु मोरे इ.शाळेतील सर्व सेवकबंधुभगिनी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleआजादी का अमृत महोत्सव निमित्ताने सेलू शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली
Next articleपोलीस स्टेशन मुक्रमाबाद च्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.