Home नांदेड अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी...

अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चाचे आयोजन

182

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0069.jpg

अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 12 ऑगस्ट रोजी बैलगाडी मोर्चाचे आयोजन

मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अखिल भारतीय छावाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी धडक बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे असे अ भा छावाचे युवा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील शिंदे केरुरकर यांनी सांगितले,आज पर्यंत शेतकऱ्यांना पुळका दाखवणारे लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा मारणारे सरकार मंत्री पदात मग्न आहेत हे राजकीय पुढारी शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आज बळीराजावर उपासमारीची वेळ आली व बळीराजाला आत्महत्या करणे हाच पर्याय शिल्लक राहिला असून बळीराजाला विविध मागण्यासाठी झोपेचे सोंग घेतलेल्या राजकीय पुढारी व प्रशासनास जागे करण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे तरी शेतकरी बांधवांनी या बैलगाडी मोर्चा हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे
प्रमुख नेतृत्व मा. नानासाहेब जावळे पाटील
केंद्रीय कार्याध्यक्ष अ भा छावा
मा विजयकुमार घाडगे पाटील
प्रदेश अध्यक्ष वि आ
मा पंजाबराव काळे पाटील
प्रदेश अध्यक्ष
मा माधवराव ताटे पाटील
जिल्हाध्यक्ष नांदेड
मा दशरथ कपाटे पाटील
जिल्हाध्यक्ष नांदेड

Previous articleमंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय
Next articleसादर केलेला अन्यायकारक अहवाल रद्द करा… अन्यथा तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार-कलंबरकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.