Home नाशिक हर घर तिरंगा घर घर तिरंगा जिल्हा परिषद शाळा कळमदरे शाळेतील सर्व...

हर घर तिरंगा घर घर तिरंगा जिल्हा परिषद शाळा कळमदरे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक रुंद 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी

121

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0034.jpg

चांदवड,(सुनील गांगुर्ड प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                            हर घर तिरंगा घर घर तिरंगा जिल्हा परिषद शाळा कळमदरे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक रुंद 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी करीत आहे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ श्री राजेश लक्ष्मण गांगुर्डे यांचे सहकारी गणपत धोंडीराम गांगुर्डे अभिमान गणपत गांगुर्डे साईनाथ केशव जाधव गोकुळ कचरू गांगुर्डे नवनाथ दत्तू जाधव कौतिक बाजीराव कासव राजेंद्र केशव जाधव कौतिक दत्तू जाधव नवनाथ गंगाधर गांगुर्डे हरी लक्ष्मण गांगुर्डे सर्व गावाचे लाडके तरुण तडफदार नेतृत्व करणारे मेजर सुनील नाना गांगुर्डे हे सर्व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच शाळेसाठी गावासाठी गावातील गोरख गरीब जनतेसाठी कायम नेतृत्व करणारे आमच्या गावचे सर्वांचे लाडके गणू काका सुनील गांगुर्डे राजेश गांगुर्डे अभिमान गांगुर्डे हे सर्वजण निस्वार्थ सेवा करतात तरी शालेय समितीचे मुख्याध्यापक भाऊसाहेब घुमरे सर यादव सर वनवे मॅडम हे सर्वजण उपस्थितीत राहून यांनी 75 व्या अमृत महोत्सव साजरा करण्याची जयत तयारी केली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत

Previous articleपिंगळवाडे येथे हर घर तिरंगा महोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद.
Next articleघरोघरी तिरंगा जनजागृती अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.