Home गडचिरोली मा. नामदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल फटाके...

मा. नामदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल फटाके फोडून मिठाई वाढवून ढोल ताशाच्या वाद्यावर नाचून जल्लोष, आनंद उत्सव साजरा केला.

107

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0073.jpg

मा. नामदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल फटाके फोडून मिठाई वाढवून ढोल ताशाच्या वाद्यावर नाचून जल्लोष, आनंद उत्सव साजरा केला.                                             गडचिरोली/चंद्रपूर,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा. नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर च्या वतीने पडोली फाटा चौक चंद्रपूर येथील फटाके फोडून मिठाई वाटून ढोल ताश्याच्या वाद्यावर नाचून आनंद उस्तव,जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा.श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा.श्री.विजय आगरे तालुका महामंत्री भाजपा. श्री.अजय चालेकर सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा महिला आघाडी.सौ.अन्नू ठेंगणे सौ.कल्पना गुन्हे श्री.रणजित सोयाम श्री.विक्की लाडसे श्री.विनोद खडसे. श्री. रामू बल्की श्री.निशु पिसे श्री.आशिष वाढई श्री.विनोद खेवले श्री.मनोज ठेंगणे श्री.मनोहर राऊत श्री.प्रकाश अल्लवलवार श्री.गणपत चौधरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Previous articleरमेश शिंपणेकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
Next articleविश्व आदिवासी दिवस हा आदिवासी समाजासाठी गौरव दिन आमदार डॉ देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.