Home गडचिरोली 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दीनापर्यंत जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो...

9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दीनापर्यंत जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो अभियानांतर्गत आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

138

आशाताई बच्छाव

IMG-20220807-WA0017.jpg

जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली च्या वतीने पत्रकार परिषद संपन्न

9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दीनापर्यंत जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारत जोडो अभियानांतर्गत आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुरखेडा पासून गडचिरोली पर्यन्त 75 KM काढण्यात येणार पदयात्रा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 9 ते 15 ऑगस्ट पर्यन्त आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अभियानाची माहिती देताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ.नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतिश विधाते, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, शिक्षक सेल अध्यक्ष देवाजी सोनटक्के, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार स्वयंम रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, महिला काँग्रेस प्रदेश सचिव भावनाताई वानखेडे, सोशल मीडिया प्रदेश सचिव नंदू वाईलकर, अनिल कोठारे, सुनील चडगुलवार, रमेश चौधरी, हरबाजी मोरे, भैयाजी मुद्दमवार, सुरेश भांडेकर, दिवाकर निसार, दीपक मडके, ढिवरू मेश्राम, संजय वानखेडे, जावेद खान सह इतर काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleनमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये फ्रेंडशिप डे उत्साहात साजरा
Next articleबोरी वालुर या मुख्य रस्त्याची दुरवस्था
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.