Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक विविध कोर्सेस,शैक्षणिक विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी विकसित...

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक विविध कोर्सेस,शैक्षणिक विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी विकसित करा. खा.अशोकजीे ‌नेते

121

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0021.jpg

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक विविध कोर्सेस,शैक्षणिक विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी विकसित करा.
खा.अशोकजीे ‌नेते                                               गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्)

मा.श्री.रामदासजी आठवले साहेब राज्यमंत्री सामाजिक न्याय विभाग नई दिल्ली येथे यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून मागणी केली.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, वनव्याप्त, अविकसित जिल्ह्य आहे. जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ शासन मान्य विद्यापीठात गडचिरोली -चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेशक आहे.
शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केल्यास स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, शैक्षणिकदृष्ट्या विकास होने आवश्यकता आहे.त्याकरिता सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून गोडवांना विद्यापीठांमध्ये स्किल डेव्हलपमेंट,शैक्षणिक विविध कोर्सेस, विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा विकसित करण्यासाठी मागणी केली.
या प्रसंगी खा.अशोकजी नेते.अरुनभाऊ हरडे,हितेश डोंगरे, उपस्थित होते

Previous articleगोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट
Next articleपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.