आशाताई बच्छाव
भोकर ता. प्रतिनिधी पवन पवार. भोकर चे उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे साहेब यांची बदली. भोकर ची उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांची महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत यांची बदली करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री आवर सचिव कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आलेली आहे .भोकर येथे दोन वेळेस उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे . त्यांनी जनतेच्या कामासाठी खूप काही पुढाकार केलेला आहे. ते उपविभागीय अधिकारी असून सुद्धा छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे. त्यांनी महाराष्ट्र शासन सामान्य विभागामार्फत चार ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीचे आदेश करण्यात आले. त्यांची उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये अवर सचिव व अन्य संबंधित पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.






