Home नाशिक नांदगाव तालुक्यात मनसेचा झंझावात सुरूच मोठ्या संख्येने युवकांनी केला मनसे त जाहीर...

नांदगाव तालुक्यात मनसेचा झंझावात सुरूच मोठ्या संख्येने युवकांनी केला मनसे त जाहीर प्रवेश,।       

113

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0020.jpg

नांदगाव तालुक्यात मनसेचा झंझावात सुरूच मोठ्या संख्येने युवकांनी केला मनसे त जाहीर प्रवेश,।          नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे              तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव मनसेचे संपर्क कार्यालय येथे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संख्येने युवकांनी मनसैनिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला असून. सदरील प्रवेश पुढीलप्रमाणे करणारे युवराज काळे ,सोना कर्नर, मुकुल शिंगाडे, सुलक्षण शिंगाडे ,गणेश इप्पर , वेंकटेश शिंगाडे, आदित्य बोंद्रे ,पुरुषोत्तम शिंगाडे, राहुल निकम ,गिरीश गाजरे, गोरख तांबे, दर्शन कर्नर, कैलास कोळपे, हरी सांगळे, ईत्यादिनी प्रवेश केला, सदरील प्रवेशाच्या वेळी प्रदीप थोरात नांदगाव तालुका अध्यक्ष ,अभिषेक विघे नांदगाव तालुका सचिव ,मयूर खरोटे नांदगाव शहर उपाध्यक्ष, मयूर कुलकर्णी नांदगाव शहर संघटक, लकी खैरे विद्यार्थी सेना नांदगाव इत्यादी उपस्थित होते.

Previous articleऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…
Next articleताहाराबाद येथे शिष्यवृत्ती परीक्षा 2021 व 22 या वर्षासाठी संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.